प्रतिकारशक्ती वाढवण्याची होमिओपॅथिक औषधे घेण्याबाबत सूचना
सकाळी एकदा उपाशी पोटी 4 गोळ्या एका वेळेला असे तीन दिवस घ्याव्यात (सलग 3 दिवस)
गोळ्या घेताना तोंड स्वच्छ असावे.
गोळ्या घेतल्यानंतर पंधरा मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये.
सर्दी ताप खोकला असल्यास या कालावधीत गोळ्या घेऊ नये, नंतर घेतलेस चालतील.
सांगितलेल्या फक्त 12 गोळ्यांचा डोस पूर्ण करावा, शिल्लक राहिलेल्या गोळ्या घेऊ नये.
गोळ्यांना हात लावू नये, गोळ्या डबीतील झाकणात घेऊन चोखुन खाव्यात.
डॉ अभिजीत गुरव MD (Hom)
9881556395